June 2021

गायनेकोमास्टियावर उपचार शक्य

मुंबई – पुरुषांना नेहमीच स्नायूंची (Muscular) छाती हवी असते. परंतु जर छातीचा भाग स्त्रियांसारखा दिसू लागला, चरबी जमा करू लागला आणि फुगू लागला तर ते त्यांच्यासाठी दुस्वप्न ठरते. लाजिरवाणे वाटू नये म्हणून एखादी व्यक्ती सैल फिटिंग शर्ट घालू शकते. कोणासोबत न चालता अशा व्यक्ती नेहमीच पुढे चालत असतात. भयानक तणावातून या व्यक्ती जातात, त्यातून त्यांचा …

गायनेकोमास्टियावर उपचार शक्य Read More »

Plastic Surgery Day

15 जुलै  हा राष्ट्रीय प्लास्टिक सर्जरी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्लास्टिक सर्जरीबाबतची माहिती घेताना, त्याविषयीचे गैरसमज दूर होणेही गरजेचे आहे. वैद्यकशास्त्रातील आधुनिक उपचार पद्धतीमुळे आज मानवाचे जीवन सुखकर झाले. अनेक आजारांपासून त्याला मुक्ती मिळाली आहे. नव्या, आधुनिक तंत्रज्ञानाने दुर्धर आजारांवरही उपचार करणे सोपे झाले आहे. प्लास्टिक सर्जरी ही अशीच एक आधुनिक उपचार पद्धती …

Plastic Surgery Day Read More »