गायनेकोमास्टियावर उपचार शक्य
मुंबई – पुरुषांना नेहमीच स्नायूंची (Muscular) छाती हवी असते. परंतु जर छातीचा भाग स्त्रियांसारखा दिसू लागला, चरबी जमा करू लागला आणि फुगू लागला तर ते त्यांच्यासाठी दुस्वप्न ठरते. लाजिरवाणे वाटू नये म्हणून एखादी व्यक्ती सैल फिटिंग शर्ट घालू शकते. कोणासोबत न चालता अशा व्यक्ती नेहमीच पुढे चालत असतात. भयानक तणावातून या व्यक्ती जातात, त्यातून त्यांचा …