१५ जुलै हा दिवस जागतिक ‘प्लास्टिक सर्जरी दिन’ म्हणून साजरा केला जातो. प्लास्टिक सर्जरीबाबत आजही अनेक गैरसमज आहेत. ती केवळ श्रीमंतांनाच परवडते. सर्वसामान्यांच्या तर ती आवाक्याबाहेरच, असे मानले जाते. मात्र अनेक प्रकारच्या ‘प्लास्टिक सर्जरी’ या सर्वसामान्यांनाही परवडणार्या असून ही शस्त्रक्रिया केवळ श्रीमंतांची हा गैरसमज मिटवण्याची वेळ आली आहे.
15 जुलै हा राष्ट्रीय प्लास्टिक सर्जरी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्लास्टिक सर्जरीबाबतची माहिती घेताना, त्याविषयीचे गैरसमज दूर होणेही गरजेचे आहे. वैद्यकशास्त्रातील आधुनिक उपचार